Salmos 14

MARC

1 मूर्ख आपल्या मनात म्हणतो,

2 मानवांमध्ये कोणी समंजस आहे का?

3 प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे;

4 दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय?

5 पण पाहा, ते तिथे भयाने भरले आहेत,

6 दुष्कर्मे करणारे, तुम्ही गरिबांच्या योजना उधळून लावता,

7 अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल!

Ler em outra tradução

Comparar lado a lado