Salmos 13

MARC

1 याहवेह, आणखी किती काळ? सर्वकाळ तुम्ही मला विसरणार का?

2 मी किती काळ माझ्या विचारांशी द्वंद करावे?

3 याहवेह, माझ्या परमेश्वरा, मजकडे पाहा आणि मला उत्तर द्या.

4 माझे शत्रू म्हणतील “मी त्याला पराभूत केले आहे,”

5 कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे;

6 मी याहवेहची स्तुती गाईन,

Ler em outra tradução

Comparar lado a lado