1 याहवेह, खोल ठिकाणातून मी तुमचा धावा करीत आहे;
2 माझा धावा ऐका;
3 याहवेह, तुम्ही आमच्या पापांचा हिशोब ठेवला,
4 पण तुम्ही क्षमाशील आहात;
5 मोठ्या अपेक्षेने माझा जीव याहवेहची वाट पाहतो,
6 पहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो,
7 हे इस्राएला, याहवेहची आशा धर,
8 ते स्वतः खंडणी भरून