Salmos 129

MARC

1 “माझ्या किशोरावस्थेपासून त्यांनी माझ्यावर घोर अत्याचार केला आहे,”

2 “माझ्या किशोरावस्थेपासून माझ्यावर घोर अत्याचार करण्यात आला आहे,

3 शेतकर्‍याने नांगरल्याप्रमाणे

4 परंतु याहवेह न्यायी आहेत;

5 सीयोनाचा द्वेष करणारे सर्व

6 घरांच्या छपरावर उगविलेल्या गवतासारखे ते होवोत,

7 कापणार्‍यांच्या हातात काहीही पडत नाही,

8 येणारे जाणारे लोक त्यांना असे न म्हणोत,

Ler em outra tradução

Comparar lado a lado