1 हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.
2 तुम्ही प्रकाशास वस्त्रासमान धारण केले आहे;
3 आणि आपल्या मजल्यांना जलस्तंभावर बसविले आहे.
4 ते वायूला आपले दूत;
5 तुम्ही पृथ्वीला तिच्या पायावर असे स्थापित केले आहे,
6 तुम्ही पृथ्वीला गहन जलाशयरूपी वस्त्राने आच्छादिले;
7 परंतु तुम्ही धमकाविताच जलसंचयाने पलायन केले,
8 ते पाणी पर्वतांवरून वाहिले,
9 तुम्ही त्यांना मर्यादा ठरवून दिली;
10 त्यांनी खोर्यांमधून पाण्याचे वाहते झरे केले;
11 ते कुरणातील सर्व प्राण्यांना पाणी पुरवितात;
12 आकाशातील पक्षी त्या प्रवाहाकाठी घरटी बांधून राहतात;
13 ते त्यांच्या भवनाच्या वरच्या कक्षातून पर्वतावर पाऊस पाडतात;
14 ते जनावरांच्या पोषणाकरिता गवत उत्पन्न करतात,
15 मानवाचे हृदय उल्हासित करण्यास द्राक्षारस,
16 याहवेहने लावलेल्या लबानोनाच्या
17 त्यावर पक्षी आपली घरटी करतात
18 उंच पर्वत रानबकर्यांचे निवासस्थान आहेत,
19 त्यांनी ऋतुंची नोंद करण्यासाठी चंद्राची निर्मिती केली,
20 ते अंधार पाठवितात आणि रात्र होते,
21 सिंह भक्ष्यासाठी गर्जना करतात,
22 सूर्योदयाच्या वेळी ते आपल्या गुहांमध्ये परत येऊन लपतात,
23 मग लोक त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडतात,
24 हे याहवेह! तुमचे कार्य किती विविध आहे:
25 एकीकडे प्रचंड व विस्तृत महासागर पसरलेला आहे;
26 यात जहाजांचे दळणवळण होत असते,
27 निर्धारित वेळेवर अन्न मिळण्यासाठी,
28 जेव्हा तुम्ही त्यांना पुरविता,
29 परंतु जेव्हा तुम्ही आपले मुख लपविता,
30 मग तुम्ही आपला आत्मा पाठविता,
31 याहवेहचे वैभव सर्वकाळ राहो;
32 त्यांच्या नेत्रकटाक्षांनी पृथ्वी थरथर कापते;
33 मी आजीवन याहवेहचे स्तोत्र गाईन;
34 माझे चिंतन त्यांना संतुष्ट करो,
35 सर्व पातकी पृथ्वीवरून नष्ट होवोत;