1 माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर;
2 हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर;
3 जे तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतात,
4 जे नाशाच्या दरीतून तुझी सुटका करतात;
5 जे तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतात;
6 ज्यांच्यावर जुलूम केला गेला,
7 त्यांनी आपले मार्ग मोशेला प्रगट केले,
8 याहवेह कृपावान व करुणामय आहेत,
9 ते सर्वदाच दोष देत राहणार नाहीत,
10 ते आपल्या अपराधास यथायोग्य असा दंड देत नाहीत,
11 कारण पृथ्वीच्यावर आकाश जितके उंच आहे,
12 पूर्वेपासून पश्चिम जेवढी दूर आहे,
13 जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते,
14 कारण आम्ही कसे निर्माण झालो हे ते जाणतात,
15 मर्त्यप्राण्याचे जीवन गवताप्रमाणे आहे,
16 परंतु उष्ण वारा त्यावर येताच ते कायमचे नाहीसे होते,
17 परंतु याहवेहची प्रेममयदया त्यांचे भय धरणार्यांवर
18 जे त्यांच्या कराराशी प्रामाणिक राहतात,
19 याहवेहने स्वर्गात आपले सिंहासन प्रस्थापित केले आहे,
20 अहो प्रतापशाली स्वर्गदूतांनो,
21 अहो स्वर्गातील सर्व सैन्यहो,
22 त्यांच्या अधिपत्त्यातील अखिल रचनांनो,