Provérbios 28

MARC

1 कोणीही पाठलाग करीत नाही, तरी दुष्ट माणसे पळत असतात;

2 जेव्हा एखादे राष्ट्र बंडखोर असते, तेव्हा तिथे अनेक शासक असतात,

3 गरीब लोकांवर जुलूम करणारा पुरुष,

4 नियमशास्त्राचा तिरस्कार करणारे दुर्जनांची स्तुती करतात,

5 योग्य ते काय आहे हे दुष्टकर्म करणाऱ्यांना समजत नाही,

6 विकृत मार्गावर चालणाऱ्या श्रीमंत माणसापेक्षा

7 सुज्ञ पुत्र शिक्षणाकडे लक्ष लावतो,

8 जो गरिबांकडून व्याज किंवा फायदा घेऊन संपत्ती वाढवितो,

9 जर कोणी माझ्या नियमशास्त्राकडे कानाडोळा केला,

10 जे कोणी नीतिमानाला वाईट मार्गाकडे घेऊन जातात,

11 श्रीमंत माणसे त्यांच्या दृष्टीने स्वतःला शहाणे समजतात;

12 नीतिमान यशस्वी झाला तर हर्षोल्हास केला जातो;

13 जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही,

14 परमेश्वराबद्दल नेहमी भय बाळगणारा मनुष्य धन्य,

15 असहाय लोकांवर राज्य करणारा दुष्ट राजा

16 जुलमी शासनकर्ता खंडणी वसूल करतो,

17 मनावर खुनाच्या दोषाचे ओझे असलेला यातनाग्रस्त मनुष्य

18 जो निर्दोषपणाने जीवन जगतो तो सुरक्षित राहतो,

19 जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल,

20 प्रामाणिक मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळेल,

21 पक्षपात करणे हे चांगले नाही—

22 कंजूष माणसे श्रीमंत होण्यासाठी उतावळे असतात

23 खोटी स्तुती करणारी जीभ असलेल्या मनुष्यापेक्षा,

24 जो आपल्या आईवडिलांना लुबाडतो

25 लोभी मनुष्य भांडणे लावतो,

26 स्वतःवरच भरवसा ठेवणारा मनुष्य मूर्ख आहे.

27 जे गरिबांना दान देतात, त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही,

28 जेव्हा दुर्जन सामर्थ्यवान होतात, तेव्हा लोक लपून बसतात;

Ler em outra tradução

Comparar lado a lado