1 उद्याविषयी आज बढाई मारू नका;
2 दुसरा कोणीतरी तुमची स्तुती करो, तुमच्या स्वतःच्या मुखाने नको;
3 दगड जड आहे आणि वाळू वजनदार असते,
4 क्रोध क्रूर असतो आणि राग पूरासमान असतो;
5 उघडपणे कान उघाडणी करणे,
6 मित्राने केलेले घाव विश्वासयोग्य असतात,
7 एखाद्याला भरल्यापोटी मधसुद्धा बेचव लागतो,
8 घर सोडून भटकणारा मनुष्य
9 अत्तर आणि सुगंध मनाला आनंद देतात,
10 तुमचा मित्र किंवा तुमच्या कुटुंबाच्या मित्राला कधीही सोडू नका,
11 माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे हृदय आनंदित कर;
12 सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो,
13 जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे;
14 जर कोणी आपल्या शेजाऱ्याला भल्या पहाटे ओरडून अभिवादन केले,
15 भांडखोर पत्नी ही पावसाळ्यात
16 तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वार्याला ताब्यात ठेवण्यासारखे,
17 जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते,
18 जो अंजिराच्या झाडाची राखण करतो, तो त्या झाडाचे फळ खाईल.
19 पाणी जसे चेहर्याचे प्रतिबिंब दर्शविते,
20 मृत्यू आणि विध्वंस यांचे कधीही समाधान होत नाही,
21 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते,
22 मूर्खाचा तुम्ही कुटणीमध्ये भुगा केला,
23 आपल्या कळपाच्या स्थितीची योग्य जाणीव ठेवा,
24 कारण संपत्ती सर्वकाळ टिकत नाही,
25 वाळलेले गवत काढून टाकले तेव्हा नवीन वाढ दिसून येते
26 तेव्हा मेंढ्या तुम्हाला कपडे पुरवतील,
27 तुझ्या कुटुंबाला खाण्यासाठी आणि तुझ्या दासींचे पोषण करण्यासाठी