1 अंतःकरणाच्या योजना मानव करतो,
2 मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत,
3 तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या,
4 याहवेह सर्व कार्ये योग्य रीतीने सिद्धीस नेतात.
5 याहवेह गर्विष्ठ अंतःकरण असलेल्यांचा सर्वांचा तिरस्कार करतात.
6 दया व सत्य यामुळे पापांचे प्रायश्चित होते;
7 जर एखाद्या मनुष्यांचे मार्ग याहवेहला आवडले,
8 अप्रामाणिक मार्गाने मिळविलेल्या अफाट संपत्तीपेक्षा
9 मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात
10 राजाच्या ओठांतील शब्द एखाद्या दिव्य वाणीप्रमाणे आहेत,
11 प्रामाणिकपणाची मापे आणि तराजू याहवेहची आहेत
12 राजांना वाईट कृत्त्यांचा तिरस्कार वाटतो;
13 प्रामाणिकपणे बोलणारे राजांना प्रसन्न करतात;
14 राजाचा क्रोध म्हणजे मृत्यूचा दूत,
15 जेव्हा राजाचा चेहरा चमकतो, याचा अर्थ जीवदान आहे;
16 सोन्यापेक्षा सुज्ञता मिळविणे कितीतरी पटीने चांगले आहे,
17 सुज्ञांचा मार्ग दुष्टाईला टाळतो;
18 नाशापूर्वी गर्व
19 गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा
20 जो कोणी शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, त्याची समृद्धी होते,
21 सुज्ञ अंतःकरण समंजस म्हणून ओळखले जाते,
22 सुज्ञाला सुज्ञता हा जीवनाचा झरा आहे;
23 शहाण्याचे मन त्याच्या मुखावर ताबा ठेवते,
24 मधुर शब्द मधाच्या पोळासारखे असतात;
25 एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो;
26 परिश्रम करणार्यांना भूक लागणे योग्य;
27 अधम वाईट योजना करतो,
28 विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो,
29 हिंसा करणारा आपल्या शेजार्याला मोहात पाडतो
30 जो कोणी त्याचे डोळे मिचकावतो तो विकृत योजना करीत असतो;
31 पांढरे केस गौरवी मुकुट आहे;
32 योद्धा असण्यापेक्षा शांत स्वभावी असणे बरे,
33 आपण पदरात नाणेफेक करतो,