1 जेव्हा मी इस्राएलला आरोग्य देतो,
2 परंतु त्यांना हे कळत नाही
3 “ते राजाला आपल्या दुष्टाईने,
4 ते सर्वच व्यभिचारी आहेत;
5 आमच्या राजाच्या उत्सवाच्या दिवशी
6 कारस्थाने करताना त्यांची हृदये
7 ते सर्व भट्टीसारखे तप्त आहेत;
8 “एफ्राईम गैर यहूदीयांसोबत मिसळतो;
9 परकीय लोक त्याच्या शक्तीचे शोषण करतात,
10 इस्राएलचा उन्मत्तपणाच त्याच्याविरुद्ध साक्ष देतात,
11 “एफ्राईम एखाद्या खुळ्या पारव्यासारखा
12 जेव्हा ते जातील तेव्हा मी माझे जाळे त्याच्यावर फेकेन;
13 ते माझ्यापासून बहकले आहेत
14 ते मला त्यांच्या हृदयापासून हाक मारत नाहीत,
15 मी त्यांना शिक्षण दिले आहे आणि त्यांचे बाहू बळकट केले आहे,
16 ते परमोच्च परमेश्वराकडे फिरत नाहीत;