Oséias 6

MARC

1 “चला, आपण याहवेहकडे परत जाऊ.

2 ते आम्हाला दोन दिवसात पुनरुज्जीवन देतील;

3 चला, याहवेहचा आपण स्वीकार करू या;

4 “एफ्राईमा मी तुमचे काय करू?

5 म्हणून माझ्या संदेष्ट्याद्वारे मी तुमचे तुकडे केले आहे,

6 कारण मला तुमची अर्पणे नव्हे, तर दया हवी आहे,

7 आदामाप्रमाणे तुम्ही माझा करार मोडला आहे;

8 गिलआद हे दुष्कर्म करणारे शहर आहे,

9 जसे लुटारू बळी पडणाऱ्याची वाट पाहत दबा धरून बसतात,

10 मी इस्राएलमध्ये एक भयानक गोष्ट पाहिली आहे:

11 “हे यहूदाह, तुझ्यासाठी

Ler em outra tradução

Comparar lado a lado