Números 34
MARC vs NTLH
1 याहवेह मोशेला म्हणाले,
1 O Senhor Deus mandou que Moisés
2 “इस्राएली लोकांस आज्ञा देऊन सांग: ‘जो देश तुम्हाला तुमचे वतन म्हणून दिला जाणार आहे त्या कनान देशात जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा त्याच्या सीमा अशाप्रकारे असाव्यात:
2 desse aos israelitas as seguintes ordens: — Quando entrarem em Canaã, a terra que estou dando a vocês, as fronteiras serão estas:
3 “ ‘तुमच्या दक्षिणेचा विभाग सीन रानाच्या काही भागापासून एदोमाच्या सीमेपर्यंत असावा. तुमची दक्षिणेची सीमा मृत समुद्राच्या पूर्वेच्या टोकाकडून असावी,
3 — A fronteira do Sul irá desde o deserto de Zim ao longo da fronteira de Edom. No Leste ela começará na ponta sul do mar Morto.
4 तिथून तुमची सीमा अक्राब्बीमच्या चढावाच्या दक्षिणेस पोचून तिथून ती पुढे सीन पर्यंत जाऊन कादेश-बरनेआच्या दक्षिणेपर्यंत आणि हाजार अद्दारपर्यंत जाऊन आजमोनास पोचावी.
4 Depois voltará para o sul, na direção da subida de Acrabim, e passará por Zim até chegar a Cades-Barneia. Em seguida passará por Hazar-Adar até chegar a Azmom
5 आजमोनाहून ती सीमा वळून इजिप्त देशाच्या ओहोळाला जाऊन मिळेल व भूमध्य समुद्राकडे संपेल.
5 e de Azmom até o ribeirão que faz fronteira com o Egito e terminará no mar Mediterrâneo.
6 तुमची पश्चिमेकडील सीमा भूमध्य समुद्राचा किनारा असेल. ही तुमची पश्चिम सीमा असावी.
6 — A fronteira do Oeste será o mar Mediterrâneo.
7 तुमच्या उत्तरेकडील सीमेसाठी भूमध्य समुद्रापासून होर पर्वतापर्यंत रेखा आखावी.
7 — A fronteira do Norte irá desde o mar Mediterrâneo até o monte Hor
8 आणि होर पर्वतापासून लेबो हमाथपर्यंत व तिथून ती सीमा जेदादपर्यंत न्यावी.
8 e dali até a subida de Hamate e depois até Zedade.
9 जिफरोनपर्यंत जाऊन तिचा शेवट हाजार-एनान येथे संपेल. ही तुमची उत्तरेकडील सीमा असेल.
9 De Zedade, essa fronteira do Norte seguirá até Zifrom e acabará em Hazar-Enã.
10 तुमच्या पूर्वेकडील सीमेसाठी हाजार-एनानपासून शेफम पर्यंत रेखा आखावी.
10 — A fronteira do Leste irá desde Hazar-Enã até Sefã
11 तिथून ती सीमा शेफमपासून खाली रिब्लाह जे एईनच्या पूर्वेकडे आहे तिथपर्यंत जाईल आणि उताराला पुढे पूर्वेच्या बाजूने किन्नेरेथ समुद्रापर्यंत पोहोचेल.
11 e de Sefã até Ribla, que fica a leste de Aim. Dali a fronteira descerá pelo leste do lago da Galileia
12 नंतर ती सीमा यार्देन नदीच्या कडेने जाऊन मृत समुद्राकडे तिचा शेवट होईल.’
12 e seguirá pelo rio Jordão até terminar no mar Morto. — Essas serão as quatro fronteiras do país de vocês.
13 मोशेने इस्राएली लोकांना ही आज्ञा दिली: “हा देश तुम्ही चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून वाटप करावा. याहवेहने आज्ञा केली आहे की हा देश साडेनऊ गोत्रांना दिला जावा,
13 Então Moisés deu estas ordens aos israelitas: — Esta é a terra que vocês vão repartir por
14 कारण रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राच्या कुटुंबांना त्यांचे वतन मिळाले आहे.
14 — ausente —
15 या अडीच गोत्रांना त्यांचे वतन यरीहोजवळ, यार्देनच्या अलीकडे पूर्वेच्या बाजूला मिळाले आहे.”
15 — ausente —
16 याहवेह मोशेला म्हणाले,
16 O Senhor Deus disse a Moisés:
17 “ज्या पुरुषांनी देश वतन म्हणून तुम्हाला वाटप करून द्यावा ते हे आहेत: एलअज़ार याजक आणि नूनाचा पुत्र यहोशुआ.
17 — O sacerdote Eleazar e Josué, filho de Num, vão repartir a terra entre o povo.
18 आणि देश वाटणीच्या मदतीसाठी प्रत्येक गोत्रातून एक पुढारी नेमावा.
18 Escolham também um chefe de cada tribo para ajudar a dividi-la.
19 “ही त्यांची नावे आहेत:
19 — ausente —
20 शिमओनच्या गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र शमुवेल;
20 — ausente —
21 बिन्यामीनच्या गोत्रातून, किसलोनचा पुत्र एलीदाद;
21 — ausente —
22 दानच्या गोत्रातून, योगलीचा पुत्र बुक्की हा पुढारी होता.
22 — ausente —
23 योसेफाचा पुत्र मनश्शेह याच्या गोत्रातून, एफोदचा पुत्र हन्नीऐल हा पुढारी होता.
23 — ausente —
24 योसेफाचा पुत्र एफ्राईम याच्या गोत्रातून, शिफतनचा पुत्र कमुवेल हा पुढारी होता.
24 — ausente —
25 जबुलूनच्या गोत्रातून, परनाखचा पुत्र एलीजाफान हा पुढारी होता.
25 — ausente —
26 इस्साखारच्या गोत्रातून, अज्जानचा पुत्र पलतीएल हा पुढारी होता.
26 — ausente —
27 आशेरच्या गोत्रातून, शलोमीचा पुत्र अहिहूद हा पुढारी होता.
27 — ausente —
28 नफताली गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र पेदेहेल हा पुढारी होता.”
28 — ausente —
29 इस्राएली लोकांना कनान देशात वतन वाटून देण्यासाठी याहवेहने ज्या पुरुषांना आज्ञा दिली ते हे आहेत.
29 São esses os homens que o Senhor mandou repartir a terra de Canaã entre os israelitas.
Atalhos do teclado
- Capítulo anterior←
- Próximo capítulo→
- Versículo anteriork
- Próximo versículoj
- Limpar seleçãoEsc
- Esta ajuda?