1 “यरुशलेमच्या प्रत्येक रस्त्यावरून येजा कर,
2 ‘जिवंत याहवेहची शपथ’ असे ते ओरडून म्हणतात
3 हे याहवेह, तुमची दृष्टी सत्याला शोधत नाही का?
4 मी विचार केला, “हे फार गरीब आहेत;
5 मी त्यांच्या पुढार्यांकडे जाईन
6 म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करेल,
7 “मी तुम्हाला का क्षमा करू?
8 हे तर खाऊन पिऊन मस्तावलेले घोडे आहेत,
9 हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय?
10 “त्यांच्या द्राक्षमळ्यातून फिरा आणि त्यांचा नाश करा.
11 इस्राएलच्या लोकांनी आणि यहूदीयाच्या लोकांनी
12 ते याहवेहबद्दल खोटे बोलतात;
13 संदेष्टे निव्वळ वारा आहेत
14 म्हणून सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात:
15 याहवेह म्हणतात, “हे इस्राएलच्या लोकांनो,
16 त्यांचा भाता उघड्या कबरेप्रमाणे आहे;
17 ते तुमची उपज व अन्न गिळंकृत करतील,
18 “परंतु त्या दिवसात मी तुमचा पूर्णपणे निःपात करणार नाही,” असे याहवेह म्हणतात.
19 जेव्हा तुझे लोक विचारतील, “याहवेह आम्हाला हे असे शासन का करीत आहे?” तेव्हा तू सांगशील, “तुम्ही त्यांचा त्याग केलात, आणि स्वदेशातच तुम्ही परकीय दैवतांचे भक्त झालात, तर आता परकीय लोकांच्या देशात तुम्ही त्यांची सेवा कराल.
20 “याकोबाच्या वंशजांना
21 ऐका, अहो मूर्खानो व बुद्धिहीन लोकांनो,
22 तुम्ही माझे भय बाळगू नये काय?”
23 परंतु माझ्या लोकांची अंतःकरणे हट्टी व बंडखोर आहेत;
24 ते स्वतःस असे म्हणत नाहीत,
25 तुमच्या अपराधांमुळे तुम्ही या सर्व गोष्टींपासून दूर आहात;
26 “माझ्या लोकांमध्ये दुष्ट लोक आहेत
27 पक्ष्यांनी खुराडे भरलेले असावे,
28 ते खाऊन पिऊन धष्टपुष्ट झाले आहेत.
29 मी त्यांना याची शिक्षा देऊ नये काय?”
30 “या देशात एक महाभयंकर
31 संदेष्टे खोटी भविष्यवाणी करतात,