Jeremias 4

MARC

1 याहवेह म्हणतात, “हे इस्राएला, जर तू परत फिरशील,”

2 आणि जर सत्यतेने, न्यायीपणाने आणि नीतिमार्गाने चालशील,

3 यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांना याहवेह असे म्हणतात:

4 अहो यहूदीया आणि यरुशलेम निवासियांनो

5 “यहूदीयात याची घोषणा करा आणि यरुशलेमात जाहीर करा व सांगा:

6 सीयोनच्या दिशेने ध्वजेचा संकेत करा!

7 सिंह आपल्या गुहेतून बाहेर पडला आहे;

8 म्हणून आपल्या अंगावर गोणपाट वेष चढवा,

9 याहवेह असे म्हणतात, “त्या दिवशी असे घडेल,”

10 त्यावर मी म्हटले, “परंतु हे सार्वभौम याहवेह! तुम्ही यरुशलेमातील लोकांची पूर्णपणे दिशाभूल केली आहे, असे म्हणून ‘तुम्हाला शांती लाभेल,’ पण आम्हाला जिवे मारण्यासाठी तलवार गळ्यावर उगारली आहे!”

11 त्यावेळी या लोकांना व यरुशलेमला सांगितल्या जाईल, “वाळवंटातील उजाड टेकड्यांवरून दाहक वारा माझ्या लोकांकडे येईल, परंतु पाखडणे किंवा स्वच्छ करण्यासाठी नाही.

12 तो झंझावाती वारा माझ्याकडून येईल. आता मी त्यांच्याविरुद्ध माझा न्याय जाहीर करेन.”

13 पाहा! तो ढगांसारखा पुढे येत आहे,

14 यरुशलेम, तुमच्या अंतःकरणाची अशुद्धता स्वच्छ करा आणि तुमचे रक्षण होईल.

15 दान येथून एक उंच वाणी घोषणा करू लागली,

16 “राष्ट्रांना सांगा,

17 त्यांनी तिला एखाद्या शेताच्या राखणदारांसारखे घेरले आहे,

18 “तुमच्या वागणुकीमुळे व वाईट कृत्यामुळे

19 अहो, माझ्या यातना, माझ्या यातना!

20 एका आपत्तीच्या पाठोपाठ दुसरी आपत्ती येते;

21 किती काळ मी युद्धाचा ध्वज पाहणार आहे

22 “माझे लोक मूर्ख आहेत;

23 मी पृथ्वीकडे पाहिले,

24 मी पर्वतांकडे पाहिले,

25 मी पाहिले आणि तिथे कोणीही मनुष्य नव्हता;

26 सुपीक जमीन ही एक वाळवंट झाली होती;

27 याहवेह असे म्हणतात:

28 यास्तव पृथ्वी शोक करेल

29 घोडेस्वार आणि धनुष्यधारी यांची वाणी ऐकताच

30 हे उद्ध्वस्त झालेल्या, तू काय करीत आहे?

31 एक स्त्री प्रसूतीच्या वेळी ओरडते तसा मला आवाज ऐकू आला,

Ler em outra tradução

Comparar lado a lado