Jeremias 31

MARC

1 याहवेह जाहीर करतात, “त्याकाळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा परमेश्वर असेन व ते माझे लोक असतील.”

2 याहवेह जे म्हणतात ते असे:

3 कारण पूर्वी याहवेहने आम्हाला दर्शन दिले व म्हटले:

4 मी तुला पुन्हा उभारेन,

5 शोमरोनच्या डोंगरावर

6 ‘चला, उठा, आपण सीयोनकडे जाऊ,

7 याहवेह असे म्हणतात:

8 पाहा, मी त्यांना उत्तरेकडील देशातून आणेन

9 ते आनंदाश्रू ढाळतील.

10 “अहो राष्ट्रांनो, याहवेहचे वचन ऐका,

11 याहवेह याकोबाची सुटका करतील

12 ते येतील आणि सीयोनाच्या टेकड्यांवर हर्षगीते गातील;

13 त्या समयी तरुण कुमारिका नृत्य करून हर्षावतील,

14 मी मंदिरातील याजकांना विपुल पुरवठ्याने समाधानी करेन,

15 याहवेह असे म्हणतात:

16 परंतु याहवेह असे म्हणतात:

17 तुझ्या वंशजासाठी आशा आहे,”

18 “मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले:

19 मी भरकटल्यानंतर,

20 हा एफ्राईम माझा लाडका पुत्र नाही का,

21 “जाताना वाटेवर खुणा कर;

22 अगे विश्वासघातकी कन्ये,

23 सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “मी जेव्हा बंदिवासातून त्यांना परत आणेन, तेव्हा यहूदीयामधील व त्यांच्या नगरांमधील लोक असे म्हणतील: हे समृद्ध नगरी, ‘हे पवित्र डोंगरा, याहवेह तुला आशीर्वादित करो’

24 मग यहूदीया नगरवासी—शेतकरी व कळप घेऊन फिरणारे मेंढपाळ सर्वच एकत्र नांदतील.

25 मी थकलेल्यांना व मूर्छित झालेल्यांना ताजेतवाने व संतुष्ट करेन.”

26 एवढ्यात मी जागा झालो व सभोवती पाहिले. माझी झोप अत्यंत सुखद होती.

27 याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत जेव्हा लोकांच्या व गुरांच्या वंशजाचे मी इस्राएल व यहूदीयामध्ये रोपण करेन.

28 जसे त्यांना उपटून टाकताना व विदीर्ण होतांना, जमीनदोस्त होतांना, नष्ट होतांना व विपत्ती येत असताना लक्षपूर्वक नजर ठेवून होतो, तर पुन्हा त्यांचे रोपण व उभारणेही लक्ष लावून बघेन,” असे याहवेह जाहीर करतात.

29 “लोक त्या दिवसात पुन्हा म्हणणार नाहीत,

30 कारण प्रत्येकजण स्वतःच्या पापांमुळे मरेल; जो कोणी आंबट द्राक्षे खाईल—त्याचेच दात आंबतील.

31 “असे दिवस येतील जेव्हा,

32 “मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून

33 “परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा”

34 कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही,

35 याहवेह असे म्हणतात,

36 “जर हे नियम माझ्या नजरेपुढून नाहीसे झाले तरच

37 याहवेह असे म्हणतात:

38 याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत, कोपर्‍यातील हनानेलच्या बुरुजापासून कोपर्‍याच्या वेशीपर्यंत या नगरीची पुनर्बांधणी होईल.

39 आणि गारेबच्या टेकडीपासून गोआहपर्यंत मापनसूत्र विस्तारित केले जाईल.

40 संपूर्ण खोरे जिथे प्रेते व राख फेकण्यात येत असे, व त्याचप्रमाणे किद्रोनच्या खोऱ्यापर्यंतची आणि तिथून पूर्वेकडील घोडवेशी पर्यंतची सर्व शेते याहवेहला पवित्र अशी होतील. या नगराचा पुन्हा कधीही पाडाव किंवा विध्वंस होणार नाही.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado