1 याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले:
2 “इस्राएलचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला सांगितलेली सर्व वचने एका नोंदवहीत लिहून ठेव.
3 याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत की जेव्हा मी इस्राएल आणि यहूदीयातील माझ्या लोकांना बंदिवासातून परत आणेन व त्यांच्या पूर्वजांना मी वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पुनर्स्थापित करेन,’ असे याहवेह म्हणतात.”
4 इस्राएल व यहूदीया यांच्यासंबंधी याहवेह असे म्हणतात:
5 “याहवेह म्हणतात:
6 विचारून पाहा:
7 हाय हाय! तो दिवस किती भयंकर असेल!
8 “कारण सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात,
9 याउलट, ते व दावीद, त्यांचा राजा,
10 “ ‘म्हणून भिऊ नको! याकोबा, माझ्या सेवका;
11 कारण याहवेह जाहीर करतात,
12 “याहवेह असे म्हणतात:
13 तुझे समर्थन करण्यासाठी कोणीही नाही,
14 तुझे सर्व मित्रगण तुला विसरले आहेत;
15 तुझ्या जखमेबद्दल तू विलाप का करतोस,
16 “ ‘परंतु ज्यांनी तुला गिळंकृत केले, ते गिळंकृत केले जातील;
17 मी तुझे आरोग्य पुनर्स्थापित करेन
18 “परंतु याहवेह असे म्हणतात:
19 तिथून उपकारस्तुतिगान गाईले जातील
20 त्यांची मुलेबाळे पूर्ववत होतील,
21 त्यांना त्यांच्या स्वजनापैकीच राजा पुन्हा लाभेल;
22 ‘तुम्ही माझे लोक व्हाल
23 पाहा, याहवेहचे भयावह वादळ पाहा.
24 याहवेहच्या अंतःकरणाचा उद्देश