1 एलीहू पुढे म्हणाला:
2 “हे न्याय्य आहे असे तुला वाटते काय?
3 तरी तू त्यांना विचारतो की, ‘पाप न केल्याने
4 “तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मित्रांना
5 वर आकाशाकडे दृष्टी लावून पाहा;
6 जर तू पाप केलेस, तर परमेश्वरावर काय परिणाम होणार?
7 जर तू न्यायी आहेस, तर तू त्यांना काय देणार,
8 तुझा दुष्टपणा केवळ तुझ्यासारख्याच मानवांवर,
9 “अत्याचाराच्या भाराने लोक आक्रोश करतात;
10 तरी देखील कोणीही म्हणत नाही, ‘परमेश्वर माझा निर्माणकर्ता कुठे आहे,
11 जे पृथ्वीवरील पशूंपेक्षा आम्हाला जास्त शिकवण देतात,
12 परंतु दुष्टाच्या अहंकारामुळे
13 खरोखर, परमेश्वर त्यांच्या रिक्त विनंत्या ऐकत नाहीत;
14 मग ते तुझे कसे ऐकतील,
15 आणि पुढे, ते त्यांच्या रागात कधीही शिक्षा करीत नाही
16 म्हणून इय्योब रिकाम्या शब्दांनी आपले मुख उघडतो;