Jó 34

MARC

1 मग एलीहू पुढे म्हणाला:

2 “सुज्ञ लोकहो, माझे शब्द ऐका;

3 कारण कानाला शब्दाची पारख आहे

4 आमच्यासाठी जे योग्य ते जाणून घेऊ या;

5 “इय्योब म्हणतो, ‘मी निर्दोष आहे,

6 मी जरी अचूक आहे,

7 इय्योबासारखा आणखी कोणी मनुष्य आहे काय,

8 तो दुष्टांची सोबत धरतो;

9 कारण तो म्हणतो, ‘परमेश्वराला प्रसन्न करण्यात

10 “तर अहो समंजस मनुष्यांनो, माझे ऐका.

11 ते मनुष्याला त्याच्या कृत्यांचे प्रतिफळ देतात;

12 परमेश्वर चूक करतील,

13 त्यांची या पृथ्वीवर कोणाला नियुक्त केले?

14 जर त्यांच्या मनास आले

15 तर सर्व मानवजात एकदम नष्ट होईल

16 “तुम्हाला जर समज आहे, तर हे ऐका;

17 जो न्यायाचा द्वेष करतो तो अधिकार करेल काय?

18 ‘तुम्ही मूल्यहीन आहात,’ असे राजांना सांगणारे,

19 जे राजपुत्रांना देखील पक्षपात दाखवित नाही

20 मध्यरात्री, एका क्षणात त्यांचा अंत होतो;

21 “मानवाच्या मार्गाकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत;

22 कोणतीही दाट छाया ना गडद अंधकार आहे,

23 लोकांची पुढे अजून परीक्षा करावी अशी परमेश्वराला गरज नाही,

24 चौकशी न करताच ते बलवानांना छिन्नभिन्न करतात

25 कारण त्यांच्या प्रत्येक कृत्यांची ते नोंद घेतात,

26 आणि सर्व लोक पाहू शकतील

27 कारण परमेश्वराचे अनुसरण करण्यापासून ते फिरले आहेत

28 त्यांच्यामुळे गरिबांचे अश्रू परमेश्वरासमोर आले आहेत

29 परंतु ते जर शांत राहिले, तर त्यांना कोण दोष देईल?

30 अशासाठी की देवहीन मनुष्याला अधिकार देण्यापासून

31 “समजा कोणी परमेश्वराला म्हटले,

32 मी पाहू शकत नाही ते मला शिकवा;

33 जेव्हा तुम्ही पश्चात्ताप करण्याचे नाकारता

34 “बुद्धिमान मनुष्य जाहीर करतात,

35 ‘इय्योब अज्ञानाने बोलत आहे;

36 त्या इय्योबाची पूर्णपणे पारख केली जावी

37 कारण तो आपल्या पापात बंडाची भर घालतो;

Ler em outra tradução

Comparar lado a lado