1 चांदीसाठी खाण असते
2 लोखंड मातीतून घेतले जाते,
3 मनुष्य अंधाराची कदर न करता;
4 मनुष्यांच्या वसतीपासून दूर,
5 पृथ्वी, जी आम्हाला अन्न देते,
6 तिच्या खडकातून नीलमणी येतात,
7 कोणत्याही शिकारी पक्ष्यास तो गुप्त मार्ग माहीत नाही,
8 गर्विष्ठ श्वापदाने ना कधी ती आपल्या पायाखाली तुडविली,
9 गारगोटीसारखा कठीण खडक लोक आपल्या हातांनी फोडतात
10 ते खडकामधून भुयारे तयार करतात;
11 पाण्याच्या प्रवाहांना ते बांध घालतात
12 परंतु ज्ञान कुठे सापडेल?
13 मानवाला त्याचे मोल अवगत नाही;
14 महासागर म्हणतात, “ते माझ्यात नाही”;
15 अतिशुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही,
16 ओफीराचे सोने, मोलवान गोमेद किंवा नीलमणी,
17 सोने आणि रत्ने किंवा,
18 प्रवाळ व सुर्यकांतमणींचा तर उल्लेखच नको;
19 कूशचा पुष्कराजही त्याची बरोबरी करू शकत नाही,
20 तर मग ज्ञान कुठून येते?
21 ते प्रत्येक जीवजंतूंच्या नजरेपासून गुप्त ठेवलेले आहे,
22 विनाश आणि मृत्यू म्हणतात,
23 परमेश्वरालाच ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग अवगत असतो
24 कारण परमेश्वर पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाहू शकतात.
25 जेव्हा त्यांनी वार्याची गती स्थापित केली
26 जेव्हा त्यांनी पावसाला नियम,
27 तेव्हा त्यांनी ज्ञानाकडे पाहून त्याचे मुल्यमापन केले;
28 याहवेहने सर्व मानवजातीला म्हटले,