1 अहा, आकाश विदारून तुम्ही खाली आलात, तर किती बरे झाले असते,
2 जसा अग्नी शाखांना जाळून भस्म करतो,
3 जेव्हाही आम्हाला अनपेक्षित असे अत्यंत अद्भुत चमत्कार करण्यास,
4 प्राचीन युगापासून कोणी कधी ऐकले नाही,
5 जे आनंदाने चांगली कृत्ये करतात, व ज्यांना तुमच्या मार्गाचे स्मरण असते,
6 आम्ही सर्वच अशुद्ध व्यक्तीसारखे झालो आहोत.
7 तरीही कोणी तुमच्या नावाचा धावा करीत नाही
8 परंतु हे याहवेह, तुम्हीच आमचे पिता आहात.
9 हे याहवेह, आमच्यावर प्रमाणाबाहेर रागावू नका;
10 तुमची पवित्र शहरे ओसाड झाली आहेत;
11 जिथे आमच्या पूर्वजांनी तुमची स्तुतिप्रशंसा केली,
12 हे सर्व होऊनही याहवेह, आम्हाला साहाय्य करण्यास तुम्ही स्वतःस रोखणार?