1 एदोमाहून व बस्रा शहराहून,
2 तुमची वस्त्रे द्राक्षकुंडात तुडविणार्यांसारखी
3 “द्राक्षकुंड मी एकट्यानेच तुडविले;
4 माझ्याकरिता तो सूड घेण्याचा दिवस होता;
5 मी शोधले, परंतु तिथे साहाय्याला कोणीही नव्हते,
6 क्रोधाच्या भरात मी राष्ट्रांना तुडविले;
7 मी याहवेहच्या दयाळूपणाबद्दल
8 ते म्हणाले, “ते निश्चितच माझे लोक आहेत,
9 त्यांना होणार्या सर्व क्लेशांनी तेही व्यथित झाले,
10 तरीही त्यांनी बंड केले
11 मग त्यांच्या लोकांना पूर्वीचे दिवस आठवले,
12 मोशेच्या उजव्या हाताजवळ राहण्यासाठी
13 समुद्राच्या तळातून त्यांना कोणी पार नेले?
14 जशी गुरे सपाटीवर जातात,
15 हे याहवेह, स्वर्गातून अवलोकन करा व पाहा,
16 परंतु तुम्हीच आमचे पिता आहात,
17 हे याहवेह, तुम्ही आम्हाला तुमच्या मार्गावरून भटकून का जाऊ दिले?
18 थोड्या काळाकरिता तुमच्या लोकांनी तुमच्या पवित्र भूमीचा ताबा घेतला,
19 तुम्ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहात;