1 वाळवंट आणि शुष्क भूमी आनंदित होईल;
2 त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल;
3 अशक्त हात बळकट करा,
4 भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा,
5 तेव्हा आंधळ्यांचे डोळे उघडतील
6 तेव्हा पांगळे हरिणाप्रमाणे उड्या मारतील,
7 तप्त झालेली वाळू एक जलाशय होईल,
8 आणि तिथे एक महामार्ग असेल;
9 तिथे कोणताही सिंह नसेल,
10 आणि ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील.