1 अहो तुम्ही सर्व राष्ट्रांनो, जवळ या आणि ऐका;
2 याहवेह सर्व राष्ट्रांवर रागावले आहेत;
3 त्यांच्या वधलेल्यांना बाहेर फेकून देण्यात येईल,
4 आकाशातील सर्व तारे विरघळून जातील
5 माझी तलवार आकाशांमध्ये पिऊन तृप्त झाली आहे.
6 याहवेहच्या तलवारीने रक्तात आंघोळ केली आहे,
7 आणि त्यांच्याबरोबर रानबैल आणि
8 कारण याहवेहकडे सूड घेण्याचा एक दिवस आहे,
9 एदोम येथील प्रवाह मैदानासारखे होतील,
10 रात्री किंवा दिवसा ते विझविले जाणार नाही.
11 ससाणे आणि साळू त्याचा ताबा घेतील;
12 तिच्या उच्चकुलीन लोकांना त्या ठिकाणी राज्य असे काहीही राहणार नाही,
13 काट्यांनी तिचे किल्ले व्यापून टाकले जातील,
14 वाळवंटातील श्वापद तरसांना भेटतील,
15 तिथे घुबड घरटे बांधून अंडी घालेल,
16 याहवेहच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत पाहा आणि वाचा:
17 ते त्यांच्या भागांचे वाटप करतात;