Isaías 32

MARC

1 पाहा, एक राजा धार्मिकतेने राज्य करेल

2 प्रत्येकजण वाऱ्यापासून आश्रयस्थान

3 तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे बंद राहणार नाहीत,

4 भीती बाळगणाऱ्या अंतःकरणाला माहीत होईल आणि ते समजून घेतील

5 यापुढे मूर्खांना चांगले

6 मूर्ख लोक मूर्खपणाच्या गोष्टी करतात,

7 बदमाश माणसे दुष्ट पद्धतीचा वापर करतात,

8 परंतु कुलीन मनुष्य कुलीनतेच्या योजना बनवितो

9 आळसात लोळत पडणार्‍या स्त्रियांनो,

10 एका वर्षाहून अधिक कालावधीत

11 आत्मसंतुष्ट स्त्रियांनो, थरथर कापा;

12 तुमचे ऊर बडवा, प्रसन्न करणार्‍या तुमच्या शेतांसाठी,

13 आणि माझ्या लोकांच्या भूमीसाठीही

14 गडाचा त्याग करण्यात येईल,

15 परंतु जेव्हा उच्च स्थानावरून परमेश्वराचा आत्मा आपल्यावर ओतल्या जाईल,

16 याहवेहचा न्याय वाळवंटातही वास्तव्य करेल,

17 शांती नीतिमत्तेचे फळ असेल;

18 माझ्या लोकांची घरे शांतीने भरलेली

19 जरी गारांनी अरण्याचा नाश होईल

20 तरी तुम्ही किती आशीर्वादित व्हाल,

Ler em outra tradução

Comparar lado a lado