1 जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात,
2 तरीसुद्धा ते सुज्ञ आहेत आणि संकट आणू शकतात.
3 परंतु इजिप्तचे लोक केवळ नश्वर आहेत आणि ते परमेश्वर नाहीत;
4 याहवेह मला असे म्हणतात:
5 ज्याप्रमाणे पक्षी डोक्यावर घिरट्या घालतात,
6 अहो तुम्ही इस्राएली लोकांनो, ज्यांच्याविरुद्ध तुम्ही फार मोठेपणाने बंड केले आहे त्याच्याकडे परत या.
7 कारण त्या दिवशी तुमच्यामधील प्रत्येकजण तुमच्या पापी हातांनी सोन्या-चांदीच्या ज्या मूर्ती तयार केल्या आहेत, त्यांना नाकारतील.
8 “अश्शूर मानवी तलवारीने पडणार नाही;
9 दहशतीमुळे त्यांचा किल्ला पडून जाईल;