Isaías 11

MARC

1 इशायाच्या बुंध्यापासून एक अंकुर निघून वर येईल;

2 याहवेहचा आत्मा त्यांच्यावर विसावेल—

3 आणि ते याहवेहचे भय बाळगण्यात आनंद मानतील.

4 परंतु ते नीतिमत्त्वाने गरजवंत लोकांचा न्याय करतील,

5 धार्मिकता त्यांचा कटिबंध असेल

6 लांडगा कोकऱ्याबरोबर राहील,

7 गाई अस्वलाबरोबर चरतील,

8 लहान बाळ नागाच्या गुहेजवळ खेळेल,

9 माझ्या पवित्र पर्वतावर सर्वठिकाणी

10 त्या दिवशी इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज म्हणून उभे राहील; राष्ट्रे त्यांच्याकडे एकत्र येतील आणि त्यांचे विश्रामस्थान गौरवशाली असेल.

11 त्या दिवशी प्रभू अश्शूरमधून, इजिप्तच्या खालील भागामधून, इजिप्तच्या वरील भागामधून, कूशमधून, पथरोसमधून, एलाममधून, शिनारमधून, हमाथमधून आणि भूमध्यसागराच्या बेटांमधून त्यांच्या अवशिष्ट लोकांवर पुन्हा हक्क सांगण्यासाठी दुसऱ्या वेळेस त्यांचा हात पुढे करतील.

12 राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उभा करतील

13 एफ्राईमचा मत्सर नाहीसा होईल,

14 ते पश्चिमेला पलिष्ट्यांच्या उतारावर झेपावतील;

15 याहवेह, इजिप्तच्या समुद्राचे

16 अश्शूरपासून त्यांच्या अवशिष्ट लोकांसाठी

Ler em outra tradução

Comparar lado a lado