1 त्यांचा धिक्कार असो, जे अन्यायी कायदे बनवितात—
2 गरिबांचे हक्क हिरावून घेण्यासाठी
3 दंड मिळण्याच्या दिवशी तुम्ही काय कराल,
4 बंदिवानांमध्ये लपून बसणे,
5 “अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे,
6 मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो,
7 परंतु हा त्याचा उद्देश नाही,
8 ‘माझे सेनापती सर्व राजे नाहीत काय?’ असे ते म्हणतात.
9 ‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय?
10 जशी माझ्या हाताने मूर्तींपूजक राज्ये ताब्यात घेतली,
11 शोमरोन आणि तिच्या मूर्तींबरोबर मी जसा व्यवहार केला
12 जेव्हा प्रभूने सीयोन पर्वत आणि यरुशलेमविरुद्ध त्यांचे सर्व कार्य पूर्ण केले, तेव्हा ते म्हणतील, “मी अश्शूरच्या राजाला त्याच्या अंतःकरणाच्या हेतुपुरस्सर अभिमानाबद्दल आणि त्याच्या नजरेतील गर्विष्ठपणाबद्दल शिक्षा करेन.
13 कारण ते म्हणतात:
14 जसा कोणी घरट्यात पोहोचतो,
15 जो कुर्हाड फिरवितो त्याच्यावरच कुऱ्हाड उठते काय,
16 म्हणून, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह,
17 इस्राएलचा प्रकाश अग्नी होईल,
18 ज्याप्रकारे एखादा रोगी क्षय पावतो
19 आणि त्याच्या जंगलातील राहिलेली झाडे इतकी कमी असतील की,
20 त्या दिवशी इस्राएलचे अवशिष्ट,
21 याकोबाचा राहिलेला प्रत्येकजणही परत येईल,
22 हे, इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या वाळूच्या कणासारखे असली तरी,
23 प्रभू, सर्वसमर्थ याहवेह,
24 म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:
25 तुमच्याविरुद्ध असलेला माझा राग लवकरच संपेल
26 सर्वसमर्थ याहवेह त्यांना चाबकाने फोडून काढतील,
27 त्या दिवशी त्यांचे ओझे तुमच्या खांद्यावरून,
28 ते अयाथमध्ये प्रवेश करतात;
29 ते पुढे पलीकडे जातात आणि म्हणतात,
30 गल्लीमच्या मुली, आरडाओरडा करा!
31 मदमेनाह पळून गेला आहे;
32 आज ते नोब येथे थांबतील;
33 हे पाहा, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह,
34 ते कुऱ्हाडीने जंगलातील झाडेझुडपांचे रान कापून टाकतील;