Habacuque 3

MARC

1 ही हबक्कूक संदेष्ट्याची प्रार्थना. शिगयोनोथच्या शैलीत.

2 हे याहवेह, मी तुमची किर्ती ऐकली आहे;

3 परमेश्वर तेमान वरून आले,

4 त्यांचे तेज सूर्योदयेसारखे होते;

5 महामारी त्यांच्या पुढे चालते;

6 ते थांबले व त्यांनी पृथ्वीस हालवून टाकले;

7 कूशानाचे तंबू पीडित झालेले मी बघितले,

8 हे याहवेह, तुम्ही नद्यांवर संतापला होता काय?

9 तुम्ही तुमचे धनुष्य बाहेर काढले,

10 पर्वतांनी हे पाहिले आणि ते कंपित झाले.

11 तुमच्या झेप घेणाऱ्या बाणांच्या तेजाने

12 क्रोधित होऊन तुम्ही पृथ्वीवर चालत गेला

13 तुम्ही आपल्या लोकांना तारण्यास व

14 आमची दाणादाण करण्यासाठी त्यांचे योद्धे धावून आले,

15 तुमच्या घोड्यांनी समुद्रास असे तुडविले,

16 मी हे ऐकले आणि माझ्या हृदयात धडकी भरली,

17 अंजिरांची झाडे ना बहरली

18 तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन;

19 सार्वभौम याहवेह माझे सामर्थ्य आहेत;

Ler em outra tradução

Comparar lado a lado