Habacuque 2

MARC

1 मी पहारा देण्यासाठी उभा राहीन

2 तेव्हा याहवेहने उत्तर दिले:

3 कारण प्रगटीकरण त्याच्या नियोजित वेळेची वाट पाहते;

4 “बघ, शत्रू फुशारक्या मारत आहे;

5 खरोखर, मद्य त्यांचा घात करते;

6 “ते सगळे त्याचा उपहास व अपमान करून टोमणा मारून म्हणणार नाहीत काय,

7 तुमचे कर्जदाते अचानक तुमच्यापुढे येणार नाहीत काय?

8 कारण तुम्ही पुष्कळ राष्ट्रांची लूट केली आहे,

9 “धिक्कार असो त्याचा, जो अन्यायाच्या कमाईने त्याचे घर बांधतो,

10 तुम्ही अनेक लोकांच्या नाशाचे कारस्थान करून,

11 खुद्द तुमच्या घरातील भिंतीचे दगडच आक्रोश करतील,

12 “धिक्कार असो, जो रक्तपात करून शहरे बांधतो

13 लोकांचे कष्ट अग्नीत घालण्याचे सरपण होणे,

14 कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे

15 “धिक्कार असो तुला, जो शेजाऱ्यास मद्य पाजतो,

16 तुम्ही गौरवाऐवजी लज्जेने भरून जाल.

17 लबानोनमध्ये तुम्ही केलेला हिंसाचार तुम्हाला व्याकूळ करेल,

18 “मूर्तीकाराने निर्मित केलेल्या मूर्तीची काय किंमत आहे?

19 धिक्कार असो, जो लाकडाला म्हणतो, ‘जिवंत हो!’

20 परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत;

Ler em outra tradução

Comparar lado a lado