1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
2 “मानवपुत्रा, सोरच्या अधिपतीला सांग: सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
3 तू दानीएलापेक्षा सुज्ञ आहेस काय?
4 तुझी सुज्ञता व समज
5 व्यापारातील तुझ्या महान कुशलतेने
6 “ ‘यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
7 म्हणून मी परकीय लोकांना तुझ्याविरुद्ध आणेन,
8 ते तुला खाली गर्तेत आणतील,
9 तेव्हा जे लोक तुला मारतात
10 परकीय लोकांच्या हातून
11 याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
12 “मानवपुत्रा, सोरच्या राजासाठी विलाप कर आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
13 तू एदेन बागेत,
14 संरक्षक करूब म्हणून तुला अभिषिक्त केले,
15 तुझी निर्मिती झाली तेव्हापासून
16 तुझ्या विस्तारित व्यापारामुळे
17 तुझे हृदय तुझ्या सौंदर्यामुळे
18 तुझ्या पुष्कळ पापाने व खोट्या व्यापारामुळे
19 ज्या सर्व राष्ट्रांना तुझी ओळख होती
20 याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
21 “मानवपुत्रा, सीदोनेकडे आपले मुख कर; आणि तिच्याविषयी भविष्यवाणी कर
22 आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
23 मी तुझ्यावर मरी पाठवेन
24 “ ‘इस्राएली लोकांना काटेरी झुडूपांसारखे आणि धारदार काट्यांप्रमाणे द्वेष्ट वृत्ती असलेले शेजारी आणखी नसतील. तेव्हा ते जाणतील की मीच सार्वभौम याहवेह आहे.
25 “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ज्या राष्ट्रांमध्ये इस्राएली लोक पांगले आहेत तिथून मी त्यांना जेव्हा एकवट करेन, तेव्हा त्यांच्याद्वारे राष्ट्रांच्या देखत मी पवित्र मानला जाईन. तेव्हा जो देश मी माझा सेवक याकोबाला देऊ केला होता, ते त्यांच्या त्या स्वदेशात राहतील.
26 ते तिथे सुरक्षित राहतील आणि घरे बांधतील व द्राक्षमळे लावतील. ते सुरक्षित असतील जेव्हा मी त्यांचे शेजारी ज्यांनी माझ्या लोकांची चहाडी केली त्यांना मी दंडाने पिडेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह त्यांचा परमेश्वर आहे.’ ”