Ezequiel 27

MARC

1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

2 “मानवपुत्रा, सोरसाठी विलाप कर.

3 सोरला सांग, तू जी समुद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वसलेली, अनेक समुद्रतटावर लोकांशी व्यापार करणारी, ‘त्या तुझ्याविषयी सार्वभौम याहवेह म्हणतात:

4 उंच समुद्रांवर तुझे राज्य होते;

5 त्यांनी तुझ्या फळ्या

6 त्यांनी तुझी वल्ही

7 तुझे शीड इजिप्तचे नक्षीदार रेशमी ताग होते

8 सीदोन व आरवदचे पुरुष तुझे वल्हेकरी होते;

9 गबालचे अनुभवी वडील

10 “ ‘पर्शिया, लूद आणि पूत व कूशच्या माणसांनी

11 आरवद व हेलेकच्या माणसांनी

12 “ ‘तुझ्या महान संपत्तीमुळे तार्शीशने तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाच्या मोबदल्यात त्यांनी चांदी, लोखंड, कथील व शिसे दिली.

13 “ ‘ग्रीस, तूबाल व मेशेख यांनीही तुझ्याबरोबर व्यापार केला; त्यांनी तुझ्या मालाच्या मोबदल्यात मानवप्राणी व कास्याच्या वस्तू दिल्या.

14 “ ‘बेथ-तोगर्माहचे लोक तुझ्या मालाच्या मोबदल्यात स्वाराचे घोडे, युद्धाचे घोडे आणि खेचरे देत असत.

15 “ ‘ददानच्या लोकांनी तुझ्याबरोबर व्यापार केला आणि पुष्कळ समुद्रतट तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला मोबदला म्हणून हस्तिदंत आणि टेंबुरणीचे लाकूड दिले.

16 “ ‘तुझ्याकडील पुष्कळ उत्पादनांमुळे अरामने तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला नीलमणी, जांभळ्या तागाचे कापड, नक्षीकाम केलेले कापड, बारीक सूत, प्रवाळ व माणके दिली.

17 “ ‘यहूदाह व इस्राएलने तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचे वेतन म्हणून त्यांनी तुला मिन्नीथचा गहू व मेवा, मध, जैतुनाचे तेल आणि मलम दिले.

18 “ ‘तुझ्या पुष्कळ उत्पादनांमुळे व महान संपत्तीमुळे दिमिष्कने तुझ्याबरोबर व्यापार केला. त्यांनी तुला हेल्बोनचा द्राक्षारस व झहारची लोकर

19 आणि यावान येथील खास घडविलेले लोखंड, दालचिनी व वेत या तुझ्या मालाबद्दल इझालच्या द्राक्षारसाची पिंपे त्यांनी तुला देऊ केली.

20 “ ‘ददान तुझ्याबरोबर व्यापार करून तुला घोड्यावर पसरविण्यासाठी खोगीर देत असे.

21 “ ‘अरबी लोक व केदारचे सर्व राजपुत्र तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला कोकरे, एडके व बोकडे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.

22 “ ‘शबा आणि रामाहच्या व्यापारांनी तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला सर्वप्रकारचे उत्तम मसाले, मोलवान रत्ने व सोने दिले.

23 “ ‘हारान, कन्नेह आणि एदेन व शबा, अश्शूर व किलमाद येथील व्यापार्‍यांनी तुझ्याबरोबर व्यापार केला.

24 तुझ्या बाजारपेठेत त्यांनी सुंदर वस्त्रे, निळे कापड, नक्षीदार काम व दोर्‍यांनी वळवून घट्ट गाठ बांधलेले वेगवेगळ्या रंगाचे गालिचे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.

25 “ ‘तार्शीशची जहाजे तुझा माल वाहून

26 तुझ्या वल्हेकर्‍यांनी

27 तुझी संपत्ती, माल व व्यापारी माल,

28 जेव्हा तुझे खलाशी मोठ्याने रडतील

29 सर्व वल्हेकरी

30 आपला आवाज उंच करून

31 तुझ्यासाठी ते आपली डोकी मुंडून

32 ते तुझ्यासाठी विलाप व शोक करीत असता,

33 जेव्हा तुझा माल समुद्रावरून जात असे,

34 आता तू समुद्राकडून

35 समुद्रतटावर वसलेले

36 राष्ट्रांचे व्यापारी तुझा धिक्कार करतात;

Ler em outra tradução

Comparar lado a lado