1 मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले आणि ते म्हणाले:
2 खोल खणीत ते अधोलोकापर्यंत जाऊन पोहोचले,
3 कर्मेल पर्वताच्या शिखरावर ते लपून राहिले,
4 जरी शत्रूंनी त्यांना कैद करून बंदिवासात नेले,
5 प्रभू, सेनाधीश याहवेह—
6 ते आकाशात आपले भव्य राजवाडे बांधतात
7 “तुम्ही इस्राएली लोक
8 “खचितच, सार्वभौम याहवेहची दृष्टी
9 “तर पाहा, मी आज्ञा करेन
10 माझ्या लोकांतील
11 “त्या दिवशी
12 यासाठी की त्यांनी एदोमच्या अवशेषांवर
13 “ते दिवस येत आहेत,” याहवेह जाहीर करतात,
14 मी माझ्या इस्राएली लोकांना बंदिवासातून परत आणेन.
15 मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या भूमीमध्ये पेरीन,