1 सार्वभौम याहवेहने मला हे दाखविले: पिकलेल्या फळांनी भरलेली एक टोपली दाखविली.
2 “आमोसा, तुला काय दिसते?” त्यांनी विचारले.
3 सार्वभौम याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, मंदिरातील त्यांचे गीत मी आकांतात बदलेन. सर्वत्र अनेक मृतदेह मौन धरून पडलेली असतील!”
4 जे तुम्ही गरजवंतांना तुडवितात
5 असे म्हणता,
6 म्हणजे चांदीच्या मापात गरिबांना
7 याकोबाचे वैभव असलेले याहवेह यांनी स्वतःची शपथ घेऊन सांगितले आहेः “मी त्यांनी जे केले ते कधीही विसरणार नाही!
8 “यामुळे पृथ्वी थरथर कापणार नाही काय,
9 “त्या दिवशी,” सार्वभौम याहवेह घोषणा करतात,
10 मी तुमचे धार्मिक उत्सव शोकामध्ये उलटवेन
11 “असे दिवस येत आहेत,” सार्वभौम याहवेह घोषित करतात,
12 आणि लोक याहवेहच्या वचनाच्या शोधात
13 “त्या दिवसात
14 जे शोमरोनच्या पापाची शपथ घेतात;