1 इस्साखारचे पुत्र:
2 तोलाचे पुत्र:
3 उज्जी पुत्र:
4 त्यांच्या कुटुंबाप्रमाणे व पितृकुळाप्रमाणे लढाईच्या सैन्याच्या टोळ्यांत त्याचे 36,000 पुरुष असत, कारण त्यांना पुष्कळ स्त्रिया व संतती होती.
5 इस्साखारच्या सर्व कुळातील त्यांचे भाऊबंद योद्धे होते. वंशावळीत ते एकंदर 87,000 नमूद झाले.
6 बिन्यामीनचे तीन पुत्र:
7 बेलाचे पुत्र:
8 बेकेराचे पुत्र:
9 ते आपआपल्या पितृकुळाचे प्रमुख असून, वंशावळीत 20,200 योद्धे नमूद झाले होते.
10 यदिएलाचा पुत्र:
11 हे सर्व यदिएलाचे वंशज होते. ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख असून युद्धासाठी जाण्यास योग्य 17,200 योद्धे होते.
12 ईराचे वंशज शुप्पीम व हुप्पीम आणि अहेराचा वंशज हुशीम.
13 नफतालीचे पुत्र:
14 मनश्शेहचे वंशज:
15 माखीराने हुप्पीम व शुप्पीमची बहीण पत्नी केली; तिचे नाव माकाह. त्याच्या दुसर्या पुत्राचे नाव सलाफहाद. सलाफादाला फक्त कन्याच होत्या.
16 माखीराची पत्नी माकाहला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेष, त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम.
17 ऊलामाचा पुत्र:
18 त्याची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबिएजेर व महलाह झाली.
19 शेमीदाचे पुत्र:
20 एफ्राईमचे वंशज:
21 त्याचा पुत्र जाबाद,
22 यामुळे त्यांचा पिता एफ्राईमने पुष्कळ दिवस शोक केला आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यास आले.
23 तो आपल्या पत्नीजवळ गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला. त्याने त्याचे नाव बरीयाह असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते.
24 त्याची कन्या शेराह होती. तिने खालचे व वरचे बेथ-होरोन व उज्जेन-शेराह ही वसविली.)
25 त्याचा पुत्र रेफह व त्याचा पुत्र रेशेफ,
26 त्याचा पुत्र लादान, त्याचा पुत्र अम्मीहूद,
27 त्याचा पुत्र नून
28 त्यांच्या वस्त्या व नगरे बेथेल व त्याच्या आसपासची गावे, पूर्वेस नारान, पश्चिमेस गेजेर व त्याची गावे, शेखेम व त्याची गावे, गाझा व त्याची गावे आणि अय्याहपर्यंत त्याची वतने होती.
29 त्याप्रमाणेच मनश्शेहच्या सीमेवरील बेथ-शान व त्याची गावे, तानख व त्याची गावे, मगिद्दो व त्याची गावे, दोर व त्याची गावे होती. यात इस्राएलचा पुत्र योसेफाचे वंशज राहात.
30 आशेराचे पुत्र:
31 बरीयाहचे पुत्र:
32 हेबेरास यफलेट, शोमेर, होथाम व त्यांची बहीण शूवा झाली.
33 यफलेटाचे पुत्र:
34 शोमेराचे पुत्र:
35 शोमेराचा भाऊ हेलेम याचे पुत्र:
36 सोफहाचे पुत्र:
37 बेसेर, होद, शाम्मा शिलशाह, इथरान व बैरा.
38 येथेराचे पुत्र:
39 उल्लाचे पुत्र:
40 आशेराचे हे सर्व वंशज—आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते. ते सर्व शूर योद्धे व प्रसिद्ध सरदार होते. त्यांची अधिकृत मोजदाद केली तेव्हा ते 26,000 योद्धे भरले.