1 हे देवा, परकी राष्ट्रे तुझ्या वतनात शिरली आहेत;
2 त्यांनी तुझ्या सेवकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना,
3 त्यांनी यरूशलेमेभोवती पाण्यासारखे रक्ताचे पाट वाहविले आहेत;
4 आम्ही आमच्या शेजाऱ्यांस निंदास्पद,
5 हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? सर्वकाळपर्यंत तू रागावलेला राहशील का?
6 जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, जी राज्ये तुझ्या नावाने धावा करीत नाहीत,
7 कारण त्यांनी याकोबाला खाऊन टाकले आहे,
8 आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस.
9 हे आमच्या तारणाऱ्या देवा, तू आपल्या नावाच्या गौरवाकरता, आम्हास मदत कर;
10 ह्यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे?
11 कैद्यांचे कण्हणे तुझ्या कानी येऊ दे;
12 हे प्रभू, आमच्या शेजारी राष्ट्रांनी ज्या अपमानाने तुला अपमानीत केले
13 मग आम्ही तुझे लोक आणि तुझ्या कळपातील मेंढरे ते