1 यहूदात देव कळाला आहे,
2 शालेममध्ये त्याचा मंडप आहे,
3 तेथे त्याने धनुष्य बाण, ढाली, तलवारी
4 तू जेथे शत्रूंना ठार केलेस,
5 जे हृदयाचे धाडसी ते लुटले गेले आहेत,
6 हे याकोबाच्या देवा, तुझ्या युद्धाच्या आरोळीने,
7 तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस.
8 तुझा न्याय आकाशातून आला,
9 देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला,
10 खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल.
11 परमेश्वर तुमच्या देवाला नवस करून फेडा,
12 तो अधिकाऱ्यांच्या आत्म्याला नम्र करतो.