Salmos 75

MAR

1 हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो;

2 नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन.

3 जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत,

4 मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका,

5 विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका;

6 विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून

7 पण देव न्यायाधीश आहे;

8 कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे,

9 पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन;

10 तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे तोडून टाकीन,

Ler em outra tradução

Comparar lado a lado