Salmos 54

MAR

1 हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव,

2 हे देवा, माझी प्रार्थना ऐक;

3 कारण माझ्याविरूद्ध परके उठले आहेत,

4 पाहा, देव माझा मदतनीस आहे;

5 तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील;

6 मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण;

7 कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे;

Ler em outra tradução

Comparar lado a lado