Salmos 53

MAR

1 मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही.

2 देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की,

3 त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे;

4 ज्यांनी अन्याय केला,

5 तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते;

6 अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो!

Ler em outra tradução

Comparar lado a lado