1 ही शलमोनाची आणखी काही नीतिसूत्रे आहेत. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या मनुष्यांनी याचा नक्कल केली.
2 काही गोष्टी गुपित ठेवणे यामध्ये देवाचे गौरव आहे,
3 जसे उंचीमुळे आकाशाचा आणि खोलीमुळे पृथ्वीचा,
4 रुप्यातला गाळ काढून टाक,
5 त्याचप्रमाणे राजाच्या सानिध्यापासून दुष्टांना दूर कर
6 राजासमोर स्वत:ची प्रतिष्ठा मिरवू नको.
7 कारण तुझ्यासमोर येणाऱ्या अधिपतीपुढे
8 फिर्याद करायला जाण्याची घाई करू नको.
9 तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्याचे वाद आपसात चर्चा करून मिटव,
10 केली तर कदाचित ऐकणारा तुझी अप्रतिष्ठा करील,
11 जसे रुपेरी तबकात सोन्याचे सफरचंद,
12 जसे सोन्याची अंगठी किंवा दागिना शुद्ध सोन्यापासून करतात,
13 कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय,
14 जे लोक भेटी देण्याचे वचन देतात पण देत मात्र कधीच नाहीत,
15 धीर धरल्याने राज्य करणाऱ्याचे मन वळते,
16 जर तुला मध सापडला तर तुला पुरे इतकाच खा;
17 शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका,
18 जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देतो.
19 संकटकाळी अविश्वासणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे,
20 जो कोणी दु:खी हृदयापुढे गीत गातो,
21 तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्यास खायला अन्न दे
22 असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू जळत्या निखाऱ्याची रास ठेवशील,
23 उत्तरेकडचा वारा पाऊस आणतो;
24 भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहण्यापेक्षा,
25 तहानलेल्या जिवाला थंडगार पाणी,
26 जसा घाणेरडा झालेला झरा किंवा नासलेले कारंजे,
27 खूप मध खाणे चांगले नाही,
28 जर मनुष्य स्वत:वर ताबा मिळवू शकत नसेल,