1 “आपल्या भावांना म्हणा, अम्मी,
2 तुमच्या आईविरुध्द वाद घाला, वादच घाला,
3 जर नाही, तर मी
4 तिची मुले वेश्यावृत्तीमुळे असल्याने
5 त्यांची आई वेश्या राहिलेली आहे,
6 म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी कुंपण घालीन,
7 ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल
8 कारण तिला हे ठाऊक नाही की,
9 म्हणून मी हंगामाच्या वेळी
10 नंतर मी तिच्या प्रियकरांसमोर तिला नग्न करीन
11 मी तीचा आनंद नष्ट करीन तसेच तिचे उत्सव, सण, चंद्रदर्शन,
12 मी तिच्या द्राक्षवेली
13 तिने बआलास धूप दिला,
14 यास्तव, मी तिला परत मिळविन मी तिला जंगलात घेऊन जाईन,
15 मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन,
16 हे परमेश्वर घोषित करतो की,
17 कारण मी तिच्या मुखातून बआलाची नावे काढून टाकेन,
18 त्या दिवशी मी इस्राएलासाठी
19 मी तुझा कायमचा वाग्दत्त पती होईन.
20 मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन,
21 आणि त्या दिवशी,
22 आणि भूमी धान्य, नवा द्राक्षरस
23 मी स्वत:साठी तिचे रोपण भूमीत करीन,