Oséias 1

MAR

1 होशेय, जो बैरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते आणि इस्राएलमध्ये योवाशाचा मुलगा यराबाम राज्य करीत होता.

2 हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला,

3 म्हणून होशेयने ने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला.

4 परमेश्वर होशेयला म्हणाला,

5 त्या दिवशी

6 गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली

7 तरीही मी यहूदाच्या घराण्यावर दया करीन

8 मग लो-रुहामाचे दुध तुटल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला मुलगा झाला.

9 मग परमेश्वर म्हणाला,

10 जरी इस्राएलच्या लोकांची संख्या

11 यहूदाचे लोक व इस्राएलचे

Ler em outra tradução

Comparar lado a lado