Números 26

MAR vs NTLH

Sair da comparação
NTLH Nova Tradução na Linguagem de Hoje 2000
1 मरी येऊन गेल्यानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनाचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला. तो म्हणाला,
1 Depois da epidemia, o Senhor disse a Moisés e a Eleazar, filho do sacerdote Arão, o seguinte:
2 “इस्राएलात, वीस वर्षाचे आणि वीस वर्षांवरील अधिक वयाचे असून युध्दास जाण्याच्या लायकीचे असतील त्या सगळ्या मंडळीची त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे मोजणी करा.”
2 — Façam a contagem de todos os homens israelitas de vinte anos para cima, família por família, isto é, todos os que já têm idade para o serviço militar. São estes os israelitas que saíram do Egito:
3 तेव्हा मोशे आणि याजक एलाजार त्याच्याशी बोलले यरीहोपाशी यार्देन नदीतीरी मवाबाच्या मैदानात त्यांना बोलले, ते म्हणाले,
3 — ausente —
4 मोशे आणि जे इस्राएल लोक, मिसर देशातून बाहेर आले होते त्यांना परमेश्वराने ही आज्ञा दिल्याप्रमाणे, वीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची तुम्ही मोजणी करा.
4 — ausente —
5 रऊबेन हा इस्राएलाचा पहिला जन्मलेला मुलगा होता. रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे आली ती कुळे म्हणजे: हनोखाचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ.
5 A tribo de Rúben (Rúben era o filho mais velho de Jacó): os grupos de famílias de Enoque, Palu,
6 हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, कर्मीचे कर्मी कूळ.
6 Hezrom e Carmi.
7 रऊबेनाच्या वंशातील ही कुळे. त्यामध्ये एकूण त्रेचाळीस हजार सातशे तीस भरली.
7 Desses grupos de famílias foram contados quarenta e três mil setecentos e trinta homens.
8 पल्लूचा मुलगा अलीयाब.
8 Os descendentes de Palu eram Eliabe
9 अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहरोनाच्या विरूद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरूद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहाला पाठींबा दिला.
9 e os seus filhos Nemuel, Datã e Abirão (Datã e Abirão foram escolhidos pelo povo. Eles se revoltaram contra Moisés e Arão e se juntaram com os seguidores de Corá, na revolta contra Deus, o Senhor .
10 त्यावेळी ती अडीचशे माणसे अग्नीने खाऊन टाकली, त्याचे सर्व अनुयायी मरण पावले तेव्हा धरतीने आपले तोंड उघडले आणि तिने कोरहासह त्यांना गिळून टाकले. ते इशाऱ्याचे चिन्ह असे झाले.
10 A terra se abriu e os engoliu, e eles morreram com Corá e os seus seguidores. O fogo matou duzentos e cinquenta homens, e isso serviu como um aviso para o povo.
11 परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मरण पावले नाहीत.
11 Mas os filhos de Corá não foram mortos.).
12 शिमोनाच्या कुळातलीही काही कुळेः
12 A tribo de Simeão: os grupos de famílias de Nemuel, Jamim, Jaquim,
13 जेरहाचे जेरही कूळ,
13 Zera e Saul.
14 ही शिमोनी वंशातील कुळे. ते एकूण बावीस हजार दोनशे.
14 Desses grupos de famílias foram contados vinte e dois mil e duzentos homens.
15 गाद कुळातून जी कुळे निर्माण झाली ती अशीः
15 A tribo de Gade: os grupos de famílias de Zefom, Hagui, Suni,
16 आजनीचे आजनी कूळ,
16 Ozni, Eri,
17 अरोदाचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.
17 Arode e Areli.
18 गादच्या वंशातील ही कूळे. त्यामध्ये एकूण चाळीस हजार पाचशे पुरुष होते.
18 Desses grupos de famílias foram contados quarenta mil e quinhentos homens.
19 जेरहाचे जेरही कूळ. यहूदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.
19 — ausente —
20 यहूदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशीः
20 — ausente —
21 पेरेसाच्या कुळातील ही कुळेः
21 — ausente —
22 ही यहूदाच्या कुळातील कुळे. त्यामध्ये एकूण शहात्तर हजार पाचशे पुरुष होते.
22 Desses grupos de famílias foram contados setenta e seis mil e quinhentos homens.
23 इस्साखाराच्या कुळातील काही कुळे अशी:तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.
23 A tribo de Issacar: os grupos de famílias de Tolá, Puva,
24 याशूबाचे याशूबी कूळ,
24 Jasube e Sinrom.
25 इस्साखाराच्या कुळातील ही कुळे. त्यामध्ये एकूण चौसष्ट हजार तीनशे पुरुष होते.
25 Desses grupos de famílias foram contados sessenta e quatro mil e trezentos homens.
26 जबुलूनाच्या कुळातील कुळेः
26 A tribo de Zebulom: os grupos de famílias de Serede, Elom e Jaleel.
27 जबुलूनाच्या कुळातील ही कुळे, त्यामध्ये एकूण साठ हजार पाचशे पुरुष होते.
27 Desses grupos de famílias foram contados sessenta mil e quinhentos homens.
28 योसेफाची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.
28 As tribos de Manassés e Efraim, que eram filhos de José.
29 मनश्शेच्या कुळातील कुळेः
29 A tribo de Manassés: Maquir, filho de Manassés, era pai de Gileade, e os seguintes grupos de famílias são descendentes de Gileade:
30 गिलादाची कूळे होतीः
30 os grupos de famílias de Iezer, Heleque,
31 अस्रियेलाचे अस्रियेली कूळ,
31 Asriel, Siquém,
32 शमीदचे शमीदाई कूळ,
32 Semida e Héfer.
33 हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
33 Zelofeade, filho de Héfer, não tinha filhos; somente filhas. Os nomes das filhas de Zelofeade eram: Macla, Noa, Hogla, Milca e Tirza.
34 ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण बावन्न हजार सातशे पुरुष होते.
34 Desses grupos de famílias foram contados cinquenta e dois mil e setecentos homens.
35 एफ्राइमाच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती, शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.
35 A tribo de Efraim: os grupos de famílias de Sutela, Bequer e Taã.
36 एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानाचे कूळ एरानी.
36 O grupo de famílias de Erã descendia de Sutela.
37 ही एफ्राइमाच्या कुळातील कुळे: त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते.
37 Desses grupos de famílias foram contados trinta e dois mil e quinhentos homens. São esses os grupos de famílias descendentes de José.
38 बन्यामीनाच्या कुळातील कुळे होतीः
38 A tribo de Benjamim: os grupos de famílias de Belá, Asbel, Airão,
39 शफूफामाचे शफूफामी कूळ,
39 Sufã e Hufã.
40 बेला ह्याचे पुत्र आर्द व नामान हे होते. आर्दीचे आर्दी कूळ, नामानाचे नामानी कूळ.
40 Os grupos de famílias de Arde e Naamã eram descendentes de Belá.
41 ही सगळी कुळे बन्यामीनाच्या कुळातील. त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार सहाशे होती.
41 Desses grupos de famílias foram contados quarenta e cinco mil e seiscentos homens.
42 दानाच्या कुळातील कुळे होती: शूहामाचे शूहामी कूळ. ही कूळे दानाच्या कुळातील होते.
42 A tribo de Dã: o grupo de famílias de Suão,
43 शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या चौसष्ट हजार चारशे होती.
43 que tinha sessenta e quatro mil e quatrocentos homens.
44 आशेराच्या कुळातील कुळे होतीः
44 A tribo de Aser: os grupos de famílias de Imna, Isvi e Berias.
45 बरीयाच्या कुळातील कुळे होतीः
45 Os grupos de famílias de Héber e Malquiel são descendentes de Berias.
46 आशेरला सेरा नावाची मुलगी होती.
46 A filha de Aser se chamava Sera.
47 ही सगळे लोक आशेराच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या त्रेपन्न हजार चारशे होती.
47 Desses grupos de famílias foram contados cinquenta e três mil e quatrocentos homens.
48 नफतालीच्या कुळातील कुळे होतीः
48 A tribo de Naftali: os grupos de famílias de Jazeel, Guni,
49 येसेराचे येसेरी कूळ,
49 Jezer e Silém.
50 ही नफतालीच्या कुळातील कुळे, त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार चारशे होती.
50 Desses grupos de famílias foram contados quarenta e cinco mil e quatrocentos homens.
51 ही इस्राएलामधील मोजलेली पूर्ण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.
51 O número total dos homens israelitas era de seiscentos e um mil setecentos e trinta homens.
52 परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
52 O Senhor Deus disse a Moisés:
53 त्यांच्या नावाच्या संख्येप्रमाणे वतनासाठी देश वाटून द्यायचा आहे.
53 — Divida a terra entre as tribos, conforme o tamanho delas. Divida por sorteio e dê as partes maiores para as tribos maiores; e as partes menores, para as tribos menores.
54 मोठ्या कुळाला जास्त वतन मिळेल आणि लहान कुळाला कमी वतन मिळेल. त्यांना जे वतन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या मनुष्यांच्या समप्रमाणात असेल.
54 — ausente —
55 देश चिठ्ठ्या टाकून वाटायचा आहे त्यांच्या वडिलांच्या वंशाच्या नावांप्रमाणे त्यांनी वतन करून घ्यावा.
55 — ausente —
56 प्रत्येक लहान आणि मोठ्या कुळाला वतन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्ठ्या टाकशील.
56 — ausente —
57 त्यांनी लेव्याच्या कुळातील, कुळांचीही गणती केली, ती ही होतीः
57 A tribo de Levi era formada pelos grupos de famílias de Gérson, Coate e Merari.
58 लेव्याची ही कूळे होतीः
58 Os grupos de famílias de Libni, Hebrom, Mali, Musi e Corá eram descendentes de Levi. Coate era o pai de Anrão.
59 अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.
59 A mulher de Anrão era Joquebede, filha de Levi; ela havia nascido no Egito. Joquebede deu a Anrão dois filhos: Arão e Moisés, e uma filha, chamada Míriam.
60 नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.
60 Arão tinha quatro filhos: Nadabe, Abiú, Eleazar e Itamar.
61 पण नादाब व अबीहू हे परमेश्वरासमोर अन्य अग्नी अर्पीत असताना मरण पावले.
61 Porém Nadabe e Abiú morreram quando ofereceram a Deus, o Senhor , fogo que não era sagrado.
62 लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या तेवीस हजार होती. परंतु यांची गणती इस्राएलाच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांस वतन दिले त्यामध्ये यांना हिस्सा मिळाला नाही.
62 Foram contados vinte e três mil levitas do sexo masculino, de um mês de idade para cima. Eles foram contados separadamente dos outros israelitas porque não receberam nenhuma propriedade em Israel.
63 मोशे आणि याजक एलाजार यांनी जे मोजले ते हेच आहेत. त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनवर इस्राएलाच्या वंशाची मोजणी केली.
63 São esses os que foram contados por Moisés e pelo sacerdote Eleazar, que fizeram a contagem dos israelitas nas planícies de Moabe, na beira do rio Jordão, na altura de Jericó, que ficava no outro lado do rio.
64 खूप वर्षांपूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मरण पावले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.
64 Entre esses da segunda contagem não havia nenhum dos que tinham sido contados por Moisés e pelo sacerdote Arão, quando fizeram a primeira contagem dos israelitas no deserto do Sinai.
65 कारण इस्राएल लोकांस तुम्ही रानात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा होते.
65 O Senhor Deus tinha dito que todos eles certamente morreriam no deserto; e todos morreram, menos Calebe, filho de Jefoné, e Josué, filho de Num.

Ler em outra tradução

Comparar com outra