Jó 28

MAR

1 “खरोखर चांदी मिळते अशा खाणी आहेत,

2 जमिनीतून लोखंड काढतात,

3 मनुष्य अंधाराचे निवारण करतो,

4 लोकांच्या राहण्याच्या जागेपासून तो दूर खाण खणतो,

5 जसे जमिनीकडे पाहा, तिच्यातून आपणास अन्न मिळते,

6 जमिनीच्या खालचे पाषाण म्हणजे जेथे नीलमणी मिळतात,

7 पक्ष्यांना त्या वाटांविषयी काही माहिती नसते,

8 रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात,

9 मनुष्य कठीण खडकावर हात टाकतो,

10 ते खडकातून बोगदा खणतात,

11 ते पाण्याचे प्रवाह बंद करतात म्हणजे त्यातून पाणि बाहेर पडत नाही,

12 पण मनुष्यास शहाणपण कुठे मिळेल?

13 शहाणपण किती मोलाचे आहे हे मनुष्याला कळत नाही,

14 पृथ्वीवरील मोठे खोल जलाशय असे म्हणते, ‘माझ्यामध्ये ते नाही.’

15 तुम्ही सोने देऊन ते विकत घेऊ शकत नाही,

16 तुम्ही ओफीरच्या सोन्याने किंवा मौल्यवान गोमेद

17 शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते,

18 शहाणपण पोवळ्यापेक्षा व स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे,

19 इथिओपियातील (कूश) पीतमणी त्याच्या बरोबरीचा नाही,

20 मग शहाणपणा कुठून येते?

21 पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे,

22 मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हास शहाणपण सापडले नाही,

23 फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे,

24 देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते,

25 देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली,

26 पावसास कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले

27 तेव्हा देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला,

28 आणि देव लोकांस म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्यास मान द्या हेच शहाणपण आहे,

Ler em outra tradução

Comparar lado a lado