Jó 27

MAR

1 नंतर ईयोब ने आपले बोलणे पुढे चालू ठेवले आणि म्हणाला,

2 “जसे देव जिवंत आहे, तो माझ्याबाबतीत अन्यायी होता,

3 जोपर्यंत माझ्यात जीव आहे

4 माझे ओठ वाईट गोष्टी बोलणार नाहीत

5 तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही.

6 मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना मी चिकटून राहीन.

7 माझे शत्रू दुष्टासारखे होवो,

8 कारण देवविरहीत राहणाऱ्यांना देव जीवनातून छेदतो तर त्यांची काय आशा आहे,

9 देव त्याची आरोळी ऐकेल काय?

10 तो सर्वशक्तिमानाच्या ठायी आनंद मानेल काय?

11 मी तुम्हास देवाच्या हाताविषयी शिकविल,

12 पाहा, तुम्ही सर्वांनी हे पाहिले आहे,

13 देवाने वाईट लोकांसाठी हीच योजना आखली होती.

14 त्यास खूप मुले असतील परंतु त्याची मुले तलवारीने मरतील,

15 राहीलेली सर्व मुले साथीने मरतील,

16 दुष्ट मनुष्यास इतकी चांदी मिळेल की ती त्यास मातीमोल वाटेल, त्यास इतके कपडे मिळतील की ते त्यास मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील.

17 जरी तो कपडे करील ते धार्मिक अंगावर घालतील,

18 तो त्याचे घर कोळ्यासारखे बांधतो,

19 तो श्रीमंत स्थितीत अंग टाकतो,

20 भय त्यास पाण्याप्रमाणे घेवून जाईल,

21 पूर्वेचा वारा त्यास वाहून नेईल आणि तो जाईल

22 तो वारा त्यास फेकून देईल आणि थांबणार नाही,

23 तेव्हा लोक टाळ्या वाजवतील आणि त्याची थट्टा करतील,

Ler em outra tradução

Comparar lado a lado