1 पाहा, त्यादिवसामध्ये आणि त्यावेळी,
2 मी, सर्व राष्ट्रांना गोळा करून,
3 त्यांनी माझ्या लोकांकरता चिठ्ठ्या टाकल्या.
4 सोर, सीदोन व पलिष्टीच्या सर्व प्रांतानो, आता तुम्ही माझ्यावर का रागावता?
5 तुम्ही माझे चांदी आणि सोने घेतले आहे,
6 तुम्ही यहूदाच्या व यरूशलेमेच्या लोकांस
7 पाहा, तुम्ही त्यांना ज्या जागी विकले त्यातून मी त्यांना सोडून आणीन,
8 मी तुमच्या मुलांना आणि मुलींना
9 राष्ट्रांमध्ये ही घोषणा कराः
10 तुमचे फाळ मोडून त्यांच्या तलवारी करा.
11 तुमच्या जवळच्या सर्व राष्ट्रांनो,
12 राष्ट्रे स्वतःउठून जागी होवोत,
13 विळा आणा,
14 तेथे गलबला आहे, न्यायाच्या दरीत गलबला आहे.
15 चंद्र आणि सूर्य काळवंडतील,
16 परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील,
17 मग तुम्हास कळेल की मीच तुमचा देव परमेश्वर आहे.
18 त्यादिवशी, असे होईल की, पर्वतावरून गोड द्राक्षरस पाझरेल,
19 मिसराची नासाडी होऊन तो उजाड होईल,
20 परंतु, यहूदा सर्वकाळ वसेल,
21 मी त्यांच्या रक्ताचा सूड अजून घेतला नाही तो सूड मी घेईन.