1 सियोनात कर्णा फुंका,
2 तो काळोखाचा आणि अंधाराचा प्रकाशाचा,
3 त्यांच्यासमोर अग्नी प्रत्येक वस्तू नाश करत आहे,
4 सैन्याचे स्वरूप घोड्यांप्रमाणे आहे
5 त्यांच्या उड्या मारण्याचा आवाज, पर्वतावरून जाणाऱ्या रथांसारखा,
6 त्यांच्यापुढे लोक व्यथित होतात
7 ते वीरासारखे धावतात,
8 ते एकमेकांना रेटीत नाहीत.
9 ते नगरातून धावत फिरतात.
10 त्यांच्यापुढे पृथ्वी कापते,
11 परमेश्वर आपल्या सैन्यापुढे आपला आवाज उंचावतो,
12 “तरी आताही” परमेश्वर म्हणतो,
13 आणि तुम्ही आपले कपडेच फाडू नका, तर आपले हृदय फाडा
14 परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन आणि कदाचित तो मागे वळेल,
15 सियोनात कर्णा फुंका.
16 लोकांस एकत्र जमवा,
17 याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना,
18 मग, तेव्हा परमेश्वराने देशासाठी, ईर्ष्या धरली,
19 परमेश्वराने आपल्या लोकांस उत्तर देऊन म्हटले,
20 मी उत्तरेकडून हल्ला करणाऱ्यांना तुम्हापासून दूर करीन,
21 हे भूमी, घाबरू नकोस. आनंद कर आणि उल्हसित हो,
22 रानातल्या प्राण्यांनो, घाबरू नका.
23 म्हणून सियोनवासीयांनो, आनंदीत व्हा.
24 खळी गव्हाने भरून जातील,
25 मी, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठवले.
26 मग तुम्हास भरपूर खायला मिळेल. तुम्ही तृप्त व्हाल.
27 मी इस्राएलाच्या बाजूने आहे हे तुम्हास समजेल.
28 ह्यानंतर मी माझा आत्मा सर्व देहावर ओतीन,
29 आणि त्या दिवसात मी माझा आत्मा
30 मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक चिन्हे
31 परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवण्यापूर्वी
32 जसे परमेश्वराने म्हटले,