1 (तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) माझ्या आईचे स्तनपान केलेल्या
2 मी तुला माझ्याबरोबर चालवून आईच्या घरात आणले असते.
3 त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असता आणि
4 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलते) यरूशलेमेच्या कन्यांनो,
5 (यरूशलेमेतील स्त्री बोलते) आपल्या प्रियकरावर टेकत रानातून येणारी ही स्त्री कोण आहे?
6 तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे,
7 असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही.
8 (त्या तरुण स्त्रीचा बंधू त्यांच्या विषयी बोलतो) आम्हास एक लहान बहीण आहे,
9 ती जर भिंत असती तर,
10 (ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) मी भिंत आहे आणि माझी वक्षस्थळे बुरूजासारखे होते.
11 (ती तरुणी स्वतःशी बोलते) बाल-हामोन येथे शलमोनाचा एक द्राक्षाचा मळा होता.
12 माझाही एक द्राक्षीचा मळा आहे. तो माझाच आहे तो माझ्यापुढे आहे.
13 (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे.) जी तू बागेत राहतेस.
14 (ती तरुण स्त्री तिच्या प्रियकराशी बोलते) माझ्या प्रियकरा त्वरा कर.