Amós 4

MAR

1 शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या गायींनो,

2 परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की,

3 तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल,

4 “बेथेलला जा आणि पाप करा,

5 खमिराच्या भाकरीने उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पण करा;

6 “मी तुम्हास तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली

7 “कापणीला तीन महिने राहीले असता,

8 म्हणून दोन्ही तिन्ही शहरातील लोक दुसऱ्या शहराकडे पाणी प्यायला धडपडत गेले.

9 “मी तुम्हास तांबेऱ्याने व भेरडाने पीडले आहे.

10 “मिसरला पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली आहे.

11 “सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला.

12 “म्हणून हे इस्राएला, मी तुझ्याबाबत असेच करीन,

13 कारण पाहा, जो पर्वत निर्माण करतो व वारा अस्तित्वांत आणतो,

Ler em outra tradução

Comparar lado a lado