1 इस्राएलाच्या लोकांनो, जे सर्व घराणे मी मिसरामधून बाहेर आणले त्यांच्याविषयी, परमेश्वराने तुमच्याविरुध्द जे वचन सांगितले ते ऐका,
2 “पृथ्वीवरील सर्व घराण्यांमधून,
3 दोन मनुष्यांचे एकमत झाल्याशिवाय
4 शिकार मिळाली नाही तर जंगलात सिंह गर्जना करील काय?
5 जाळ्यावाचून पक्षी भूमीवरच्या पाशांत पडेल काय?
6 रणशिंगे फुंकली गेली,
7 खरोखर आपला बेत त्याच्या सेवकांना
8 सिंहाने डरकाळी फोडल्यास,
9 अश्दोद व मिसर देशाच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा:
10 परमेश्वर असे म्हणतो,
11 यास्तव परमेश्वर म्हणतो:
12 परमेश्वर असे म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून
13 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतोः
14 कारण ज्या दिवसात मी इस्राएलाला त्याच्या पापा बद्दल शिक्षा करीन
15 हिवाळी महाल उन्हाळ्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन.